सिद्धार्थ कांबळे

Pages

  • मुख्यपृष्ठ
  • प्रतिक्रिया
  • वाचकांचा पत्रव्यवहार
  • संपर्क
  • प्रतिबिंब
  • आमचा आवाज
  • पेंटिंग
  • बातम्या
  • फोटो

आमचा आवाज





















यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

माझ्याबद्दल

माझा फोटो
सिद्धार्थ कांबळे
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
दलित चळवळीचे मुखपत्र असणाऱ्या दै."वृत्तरत्न सम्राट' मध्ये पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचे उपसंपादक म्हणून सध्या कार्यरत. दै. "वृत्तरत्न सम्राट' मध्ये लिहलेली "जय भीम बोलो 'ही लेखमाला अतिशय लोकप्रिय झाली.तीच लेखमाला पुस्तक रुपाने पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते 21मे,2011 रोजी प्रकाशित.
महाविद्यालयीन काळापासून वाचन,लेखनाची आवड.राजर्षी छ.महाविद्यालय,कोल्हापूरच्या राजर्षी या नियतकालीकामध्ये 1989-90साली "भारतीय अस्मितेचा धगधगता अंगार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर'हा लेख प्रसिद्ध.
1995-96 साली राजर्षी छ.शाहू राज्यारोहण शताब्दीचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आलेल्या "राजर्षी' या विशेषांकाचे सहसंपादन. याच विशेषांकात 'राजा शाहू आणि त्यांचे शैक्षणिक कार्य'हा लेख प्रसिद्ध.
ैऑगस्ट 1996 मध्ये'देशाला बुद्ध कळलाच नाही.'या शिर्षकाखाली दै. "पुढारी'मध्ये वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातील पत्राने वृत्तपत्र लिखाणास प्रारंभ. त्या नंतर पुढारीसह दै."सकाळ,' "लोकमत' व दै."वृत्तरत्न सम्राट'मधून विविध विषयांवर विपूल पत्र लेखन.
दै. "लोकमत'मधील "प्रतिबिंब'सदरातील कराडच्या दादासाहेब शिंपी यांच्या बरोबरचा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी वैचारिक वाद खुपच गाजला.यात शिंपी महाशयांना अखेर माघार घ्यावी लागली.
सन 2002 मध्ये महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने त्या वर्षी विश्र्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या "प्रज्ञासूर्य'विशेषांकाचे सहसंपादन.याच विशेषांकात "ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर'हा लेख प्रसिद्ध.या शिवाय 2006साली पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे पार पडलेल्या महापरिषदेनिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे सहसंपादन.

Blog Archive

  • ▼  2011 (3)
    • ▼  जुलै (2)
      • सम्यक समीक्षा  /  दैनिक सम्राट दि. ९ जून २०११ आंबे...
      • manogat
    • ►  जून (1)

About this blog

एकूण पृष्ठदृश्ये

हा ब्लॉग शोधा

ऑसम इंक. थीम. Blogger द्वारे प्रायोजित.